टॉपलेस होऊन बाहेर पडली उर्फी जावेद; व्हिडिओमध्ये मागे वळते तेव्हा…

मुंबई – बिग बॉस ओटीटी मध्ये सहभागी झालेली स्पर्धक उर्फी जावेद आपल्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचे रोज एकापेक्षा एक धाडसी लूक सोशल मीडियावर बघायला मिळतात. यावेळी मात्र उर्फीचा आतापर्यंतचा सर्वात धाडसी लूक बघायला मिळाला आहे. उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती टॉपलेस आहे. तिचा हा जुना व्हिडिओ आहे, जो तिने तिच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
View this post on Instagram
उर्फीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती टॉपलेस स्टाईलमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती एका मैदानात टॉपलेस लूकमध्ये फिरताना दिसत आहे आणि तिचे केस फिरवून ती तिचा बॅकलेस लूक दाखवत आहे. यावेळी जेव्हा उर्फी व्हिडिओमध्ये मागे वळते तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्या व्हिडिओवर टिकून राहतात. दरम्यान उर्फीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.





