सिनेमांपेक्षा बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते ‘उर्फी जावेद’; ऐन दिवाळीत शेअर केले बोल्ड फोटो

Updated On:-7 फोटो
Photo 1
1 / 7

आणखी संबंधित फोटो

बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दररोज तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोषशल मीडियावर शेअर करत असते. फॅन्स सुद्धा तिच्या बोल्ड लूकवर कमेंटचा वर्षाव करत असतात.

बिग बॉस मध्ये उर्फी जावेदचा प्रवास खूपच लवकर समाप्त झाला. मात्र स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर ती सोशल मीडियावरून खूपच ऍक्‍टिव्ह राहिली होती. अभिनेत्री उर्फी जावेद ही जावेद अख्तर यांची नात आहे. 

नुकतंच उर्फीने आपल्या इंस्टाग्रामवर काही बोल्ड फोट शेअर केले असून, पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. शेअर केलेल्या या फोटोंमध्ये लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून, तिच्या ड्रेसची बाजूची पट्टी खाली पडताना दिसत आहे. 

उर्फी तिच्या या लाल ड्रेसमध्ये तिचे खाजगी कपडे देखील दाखवताना दिसत आहे. या लूकमध्ये उर्फी खूपच बोल्ड अँड मादक दिसत आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा उर्फीच्या या बोल्ड लुकला पसंती दिली असून, लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. 

सध्याच्या घडीला उर्फी  पापाराझींची सर्वात जास्त आवडती अभिनेत्री आहे. ती ज्याठिकाणी जाते त्याठिकाणाहून तिला कैद करण्यासाठी पापाराझी तिच्या मागे असतात. उर्फी सोशल मीडियावर देखील कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

आणखी संबंधित बातम्या

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा

Narendra Modi : आपण करूनच दाखवू..! 'विकसित भारत संकल्प सभे'ला संबोधित करताना नरेंद्र मोदींचा नवा नारा