Budget 2022 Live : ‘भाजपचे अर्थसंकल्प आभासी’ संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Updated On:

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या दरम्यान तब्बल दीड तास निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पाचं वाचन केलं. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महत्वाच्या घोषणा केल्या असून महिला, शेतकरी तसंच विद्यार्थ्यांचा उल्लेख केला आहे.
या अर्थ संकल्पावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गरीबांचा गळा किती आवळतात ते पाहू, अस म्हणत टीका केली आहे ते पुढे म्हणाले,’भाजपचे अर्थसंकल्प आभासी असतात.’ अस म्हणत त्यांनी यावर अर्थ संकल्पावर टीका केली आहे.
संबंधित बातम्या
जाणून घ्या ; आजच्या बजेटमध्ये कोणाला काय मिळालं?
#UnionBudget2022 LIVE : कर भराताना चुका राहिल्या असल्यास दुरुस्ती करण्याची संधी देणार
Budget 2022 : अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया





