‘अडीच वर्षे घरात बसून असणारे उद्धव ठाकरे आता तरणाताठा गडी असल्यासारखं फिरतायेत, आता मणक्याचं दुखणं कुठं गेलं?’ – शहाजीबापू पाटील