उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत होते, तेवढ्यात अजित पवारांनी मारला डोळा; व्हिडिओ व्हायरल

Updated On:

मुंबई – राजकारणातले नेते रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात पण राजकारणातून अशी काही फोटो आणि व्हिडिओ येत असतात की त्यात हास्य आणि विनोद असतो. असेच एक रंजक चित्र महाराष्ट्र विधानसभेबाहेरून समोर आले आहे. निवडणूक चिन्ह हिसकावून घेतल्याने उद्धव ठाकरे  नाराज होते अशात काल  शिंदे-भाजपा सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला आहे.

या अर्थसंकल्पावर राजकीय नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली, यातच  र्थसंकल्पावर शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘गाजर हलवा’ म्हणत टीका केला. पण, उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या हावभावावरून चर्चांना उधाण आलं आहे.

अर्थसंकल्प मांडल्यावर अजित पवार माध्यमांशी संवाद साधत होते यादरम्यान, तिथे उद्धव ठाकरे आले. अजित पवार बाजूला झाले आणि उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नेमकं त्यावेळी अजित पवारांनी उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध दिशेला पाहून कोणाला तरी डोळा मारला. अजित पवारांनी डोळा कोणाला मारला आणि कशासाठी मारला हे कळू शकलं नाही. मात्र, या प्रसंगाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

2026-10-08 23:30:43

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

2026-10-08 22:14:41

Trimbakeshwar Temple : त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद !

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

2026-10-08 19:32:36

Shiv Sena Symbol Case : ठाकरेंना मोठा झटका? नीरज कौल यांचा सुप्रीम कोर्टात सर्वात मोठा युक्तिवाद

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

2026-10-08 18:11:06

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या आरोग्य कार्ड्समुळे ५०० महिलांना मदत

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र

2026-10-08 17:15:33

Political News : मतपेटीचे महत्त्व संपते, तेव्हा आंदोलनांचे महत्त्व वाढते; ४२ माजी न्यायाधीशांचे खुले पत्र