Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून अजमेर शरीफ दर्ग्याला चादर अर्पण

Uddhav Thackeray – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजमेर शरीफ येथील हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती दर्गाच्या 813 व्या उरुस निमित्ताने चादर अर्पण केली.
In picture: Shiv Sena chief Uddhav Thackeray sent a chadar to be offered at the 813th Urs of Hazrat Khwaja Moinuddin Chishti’s shrine in Ajmer Sharif. Shiv Sena leaders, including Vinayak Raut and Nitin Nandgaonkar, were present to hand it over to Khadim Syed Zishan Chishti. pic.twitter.com/xDOopINKCt
— IANS (@ians_india) December 24, 2024
ही चादर मंगळवारी मातोश्री येथे खादीम सय्यद झिशान चिश्ती यांच्याकडे सुपूर्द करत दर्गाच्या दिशेने रवाना करण्यात आली. याप्रसंगी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना उपनेते नितीन नांदगावकर, मुजफ्फर पावसकर, कमलेश नवले, नौमान पावसकर तसेच उपशाखाप्रमुख गणेश माने आदी उपस्थित होते.





