मुंबईत आणखी दोन पोलिसांचा करोनामुळे मृत्यू
Updated On:

मुंबई – मुंबईत करोनाविरोधात लढा देणा-या आणखी दोन पोलिसांचा आज बळी गेला आहे. या दोघांना करोनाची लागण झाली होती. या दोघांचीही करोनाशी सुरु असलेली झुंज संपली आहे.
या दोघांमध्ये एक शिवाजी नगर पोलीस ठाण्यात, तर दुसरे सायन पोलीस ठाण्यात कार्यरत होते. या दोघांना करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.





