ट्विंकल खन्ना आणि काजोल एकत्र; ‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ शो प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज

Two Much with Kajol and Twinkle | ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओने आगामी ओरिजिनल टॉक शो ‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ची घोषणा करण्याात आली आहे. हा शो अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना होस्ट करणार आहे. हा शो दोघींच्या दमदार उर्जा आणि आकर्षक शैलीत तयार केला जात आहे. ट्विंकल खन्ना ओटीटीच्या माध्यमातून तब्बल 24 वर्षांनी शानदार कमबॅक करणार आहे. यामुळे या शोबाबत चाहत्यांची देखील उत्सुकता वाढली आहे.
‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ हा शो हा पूर्णपणे अनफिल्टर्ड स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. बनिजेय एशिया या शीर्षनिर्मिती संकुलासोबत प्राइम व्हिडिओ हा शो निर्मित करत आहे. त्यात बॉलीवुडचे नेतृत्व करणारे दिगग्ज असणार आहे. Two Much with Kajol and Twinkle |
View this post on Instagram
;
प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स, निखिल माधोक म्हणाले, ‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ ची घोषणा करताना आम्ही अत्यंत उत्साहित आहोत. ही एक अशी टॉक शो स्वरूपातली नवी ओळख आहे, जिथे दोन प्रखर आणि जीवंत आवाज हे जनर पुनरकल्पित करतील. काजोल आणि ट्विंकल त्यांच्या खास अंदाजात इंजॉयबल, स्पष्ट आणि बेबाक संवादातून गप्पा रंगतील.” Two Much with Kajol and Twinkle |
प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि हेड ऑफ ओरिजिनल्स, निखिल माधोक याशिवाय बनिजेय एशिया-मधील ग्रुप चीफ डेवलपमेंट ऑफिसर मृणालिनी जैन, व एंडेमोल शाइन इंडिया द्वारे अशा सर्वानी या टॉक शोबद्दल आनंद साजरा केला. Two Much with Kajol and Twinkle |
हेही वाचा





