तुषार भोसले भडकले राज्य सरकारकडे केली मागणी,’जितेंद्र आव्हाड यांना मोक्का लावून तडीपार करा’

Updated On:

मुंबई –  भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. सोशल मीडियावर जितेंद्र आव्हाड यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते पक्षातील कार्यकर्त्यांना’ रामनवमी, हनुमान जयंती केवळ दंगली घडवण्यासाठीच झालीत की काय?” असं  वक्तव्य करत आहे. या व्हिडिओवरून आता  आचार्य तुषार भोसले यांनी फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

तुषार भोसले व्हिडिओमध्ये म्हणाले,'”जितेंद्र आव्हाड नावाचा माणूस हा वारंवार आणि जाणीवपूर्वक हिंदू धर्माला टार्गेट करत असतो आणि आता तर रमजानच्या वेळेलाच असं बोलले की राम नवमी आणि हनुमान जयंती दंगलीसाठीच असतात आणि येणाऱ्या वर्ष हे दंगलींचं वर्ष असेल, हे म्हणजे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा कट आहे. जाणीवपूर्वक धार्मिक तेढ निर्माण करुन हिंदूंच्या सण, उत्सवांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सरकारने जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोक्का लावून त्याला तडीपार करावं अशी आमची मागणी आहे.”

तुषार भोसले यांची फेसबुक पोस्ट

आणखी संबंधित बातम्या

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

2026-10-07 20:57:05

Devendra Fadnavis : "एमपीएससी आंदोलन हायजॅक, ते पूर्णपणे राजकीय बनले आहे" - मुख्यमंत्री फडणवीस

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका

2026-10-07 19:39:08

Oil tanker attack : काळ्या समुद्रातल्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावर हल्ला; भारताच्या २३ कर्मचाऱ्यांची सुटका