\nजॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ते आगामी रोमँटिक ड्रामा ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांची रोमँटिक जोडी पाहायला मिळेल. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. Jackie Shroff |

\n

हेही वाचा:  

\n

‘विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, ठाकरे आणि शरद पवार गटाला एकही जागा…”; गिरीश महाजनांचे विधान

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘लाइट बंद कर बे अंधे…’; जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकले; Video व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/udhhav-5.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/turn-off-the-lights-you-blind-man-jackie-shroff-lashes-out-at-paparazzi-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/udhhav-5.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/turn-off-the-lights-you-blind-man-jackie-shroff-lashes-out-at-paparazzi-video-goes-viral#webpage","name":"‘लाइट बंद कर बे अंधे…’; जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकले; Video व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/turn-off-the-lights-you-blind-man-jackie-shroff-lashes-out-at-paparazzi-video-goes-viral","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/turn-off-the-lights-you-blind-man-jackie-shroff-lashes-out-at-paparazzi-video-goes-viral#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/09/udhhav-5.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/turn-off-the-lights-you-blind-man-jackie-shroff-lashes-out-at-paparazzi-video-goes-viral#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/turn-off-the-lights-you-blind-man-jackie-shroff-lashes-out-at-paparazzi-video-goes-viral","name":"‘लाइट बंद कर बे अंधे…’; जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकले; Video व्हायरल"}}]}}}

‘लाइट बंद कर बे अंधे…’; जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकले; Video व्हायरल

Updated On:
‘लाइट बंद कर बे अंधे…’; जॅकी श्रॉफ पापाराझींवर भडकले; Video व्हायरल

Jackie Shroff |  बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ त्यांच्या हटके अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांचा सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात ते पापाराझींवर चिडल्याचे दिसत आहे. नुकतेच जॅकी श्रॉफ मुंबईतील वांद्रे येथे स्पॉट झाले. यावेळी ते कॅज्युअल पण आकर्षक ऑल-ब्लॅक आऊटफिटमध्ये दिसले. पण त्यांचा पापाराझींवर रागावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जॅकी श्रॉफ यांना पाहून पापाराझींनी त्यांना घेरले. तेव्हा जॅकी श्रॉफ यांनी देखील कॅमेऱ्यांसमोर पोझ दिली. मात्र पापाराझींच्या कॅमेऱ्याचा फ्लॅश जॅकी श्रॉफ यांच्या डोळ्यात जात होता. ज्यामुळे ते संतापून म्हणाले, “लाइट बंद कर बे अंधे…तुला दिसत नाही का?” त्यानंतर पापाराझी फ्लॅश लाइट बंद करतात.

जॅकी श्रॉफ पुन्हा आनंदाने पोज देत पापाराझींशी हलक्या-फुलक्या गप्पा मारताना दिसतात. जॅकी श्रॉफ यांच्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. Jackie Shroff |


जॅकी श्रॉफ यांच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ते आगामी रोमँटिक ड्रामा ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अभिनेत्री नीना गुप्ता यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसतील. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांची रोमँटिक जोडी पाहायला मिळेल. हा चित्रपट 2026 मध्ये प्रदर्शित होणार आहे. Jackie Shroff |

हेही वाचा:  

‘विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, ठाकरे आणि शरद पवार गटाला एकही जागा…”; गिरीश महाजनांचे विधान

आणखी संबंधित बातम्या

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

2026-10-07 18:16:30

Foreignchi Patlin : 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर सध्या काय करते? फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण, अभिनय सोडून धरली योग गुरुची साथ...

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

2026-10-07 12:00:00

Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली 'गुड न्यूज'

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी साधला निशाणा

2026-10-07 09:35:12

Jaya Bachchan : जया बच्चन यांनी आंदोलनादरम्यान थेट पत्रकाराचा माइकचं ढकलला; कंगणा यांनी  साधला निशाणा

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...

2026-10-06 21:06:10

Bollywood Viral News : कपूर कुटुंबाची लेक होणार बड्या राजकीय घराण्याची सून; 'त्या' टी-शर्टने पुन्हा वाढवली लग्नाची चर्चा, फोटो व्हायरल...