हेनरिक क्लासेन टाकले मागे –
\nट्रॅव्हिस हेडने हेनरिक क्लासेनसह अनेक फलंदाजांना मागे टाकले आहे. हेनरिक क्लासेनने ५९४ चेंडू खेळून आयपीएलमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला होता. या यादीत चौथ्या क्रमांकावर वीरेंद्र सेहवागचे नाव आहे. त्याने ६०४ चेंडू खेळून एक हजार धावा केल्या. ग्लेन मॅक्सवेलने ६१० चेंडू खेळून आयपीएलमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या. युसूफ पठाण आणि सुनील नरेन यांनी आयपीएलमध्ये ६१७ चेंडूंचा सामना करून १००० धावा केल्या आहेत.
\nहेही वाचा – Zaheer Khan : ‘तू माझं करिअर उध्वस्त केलंस…’, विराटवर संतापला होता झहीर खान, काय आहे प्रकरण?
\nसर्वात कमी चेंडूत १००० धावा करणारे आयपीएलमधील फलंदाज –
\nआंद्रे रसेल: ५४५
\nट्रॅव्हिस हेड : ५७५
\nहेनरिक क्लासेन: ५९४
\nवीरेंद्र सेहवाग: ६०४
\nग्लेन मॅक्सवेल: ६१०
\nयुसूफ पठाण: ६१७
\nसुनील नरेन: ६१७