Pune News : येरवडा येथील वाहतूक विभाग लोकअदालत तांत्रिक कारणांमुळे रद्द
Updated On:

पुणे : येरवडा वाहतूक विभाग येथे होणारी आजची लोकअदालत तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आली. शिवाजीनगर न्यायालयाच्या अशोका हॉल येथे लोकअदालतीचे काम सुरु असणार आहे, याची माहिती पोलिसांनी दिली. वाहतूक नियम भंग करणाऱ्यांना दंड भरणाऱ्यांना 50 टक्के सवलत दिले असल्याकारणाने आज शेवटच्या दिवशी 13 तारखेला वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर पहाटेपासूनच लोकांनी गर्दी केली होती. मात्र, आजही लोक अदालत रद्द केल्याचे फलक प्रवेश द्वारावर लावण्यात आल्यामुळे लोक संतप्त झाले होते.
टॅग्स:





