मजूराला घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटला; तिघांचा जागीच मृत्यू
Updated On:

भिवापूर – सेलोटी मार्गावर ट्रॅक्टर ट्राॅलीसह पलटलून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालकासह दोघा मजूराचा जागीच मृत्यू झाला. तर दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात दुपारच्या सुमारास सेलोटी मार्गावर झाला असून मृतक व जखमी हे सर्व भंडारा जिल्ह्यातील पवनी ताकुल्यातील आहेत.





