\n

त्रिशा कृष्णनचा खास लुक 
\nया व्हिडीओत त्रिशा कृष्णन, विजयचे वडील एस. ए चंद्रशेखर आणि त्यांची आई शोभा चंद्रशेखर यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. या खास दिनी अभिनेत्रीने पिवळी साडी नेसली होती. तसेच हिरवा ब्लाऊज घातला होता. तिने केसात गजरा माळला होता. या सोहळ्यात त्रिशा कृष्णन प्रचंड आनंदात आणि उत्साहात दिसत आहे.

\n

अलिकडेच विजय थलपती यांची पत्नी संगीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहून त्यांनी हा खटला पुढे चालवण्याची इच्छा नसल्याचे सांगितलं होतं, यानंतर चेंगलपट्टू कोर्टाने हे प्रकरण बंद केले आहे.

\n

दरम्यान, आता आणखी एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील त्रिशाच्या सॅल्यूट आणि तिच्या उपस्थितीनं पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

\n

हेही वाचा: 

\n

Sunetra Pawar : “बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही ;” दादांची आठवण काढत सुनेत्रा पवार यांचे विधान

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Trisha Krishnan: पिवळी साडी अन् केसात गजरा…, स्वातंत्र्यदिनानिमित्त त्रिशा कृष्णनचा खास, मुख्यमंत्री विजय यांचा Video व्हायरल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Trisha-Krishnan-3.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1805798#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Trisha-Krishnan-3.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/1805798#webpage","name":"Trisha Krishnan: पिवळी साडी अन् केसात गजरा…, स्वातंत्र्यदिनानिमित्त त्रिशा कृष्णनचा खास, मुख्यमंत्री विजय यांचा Video व्हायरल","url":"https://www.dainikprabhat.com/1805798","inLanguage":"mr","description":"Trisha Krishnan : विजय थलपती यांची पत्नी संगीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी केलेला अर्ज घेतला मागे ","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/1805798#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/08/Trisha-Krishnan-3.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/1805798#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/1805798","name":"Trisha Krishnan: पिवळी साडी अन् केसात गजरा…, स्वातंत्र्यदिनानिमित्त त्रिशा कृष्णनचा खास, मुख्यमंत्री विजय यांचा Video व्हायरल"}}]}}}

Trisha Krishnan: पिवळी साडी अन् केसात गजरा…, स्वातंत्र्यदिनानिमित्त त्रिशा कृष्णनचा खास, मुख्यमंत्री विजय यांचा Video व्हायरल

Trisha Krishnan : विजय थलपती यांची पत्नी संगीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी केलेला अर्ज घेतला मागे

Updated On:
Trisha Krishnan: पिवळी साडी अन् केसात गजरा…, स्वातंत्र्यदिनानिमित्त त्रिशा कृष्णनचा खास, मुख्यमंत्री विजय यांचा Video व्हायरल

Trisha Krishnan :  तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते विजय थलपती यांनी १५ ऑगस्ट रोजी चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज येथे ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा केला. या सोहळ्यात थलपती विजय यांचे आई-वडील आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन देखील उपस्थित होती. यावेळी तिने खास लुक केला होता, ज्यामुळे पुन्हा एकदा तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

विजय थलपती आणि त्रिशा कृष्णन यांच्या नात्याची बऱ्याच महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. यापूर्वी त्रिशा आणि थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यालाही उपस्थित होती. हे दोघे अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र दिसतात. आता समोर आलेल्या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

त्रिशा कृष्णनचा खास लुक 
या व्हिडीओत त्रिशा कृष्णन, विजयचे वडील एस. ए चंद्रशेखर आणि त्यांची आई शोभा चंद्रशेखर यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. या खास दिनी अभिनेत्रीने पिवळी साडी नेसली होती. तसेच हिरवा ब्लाऊज घातला होता. तिने केसात गजरा माळला होता. या सोहळ्यात त्रिशा कृष्णन प्रचंड आनंदात आणि उत्साहात दिसत आहे.

अलिकडेच विजय थलपती यांची पत्नी संगीता यांनी कोर्टात घटस्फोटासाठी केलेला अर्ज मागे घेतला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहून त्यांनी हा खटला पुढे चालवण्याची इच्छा नसल्याचे सांगितलं होतं, यानंतर चेंगलपट्टू कोर्टाने हे प्रकरण बंद केले आहे.

दरम्यान, आता आणखी एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आलं आहे. स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील त्रिशाच्या सॅल्यूट आणि तिच्या उपस्थितीनं पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा: 

Sunetra Pawar : “बीडचं बारामती केल्याशिवाय राहणार नाही ;” दादांची आठवण काढत सुनेत्रा पवार यांचे विधान

आणखी संबंधित बातम्या

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात बाळ जन्मल्यास मिळणार सोन्याची अंगठी; मुख्यमंत्र्यांची बंपर योजना; तब्बल 1.28 लाख अंगठ्यांची ऑर्डर जारी

2026-08-22 18:34:39

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात बाळ जन्मल्यास मिळणार सोन्याची अंगठी; मुख्यमंत्र्यांची बंपर योजना; तब्बल 1.28 लाख अंगठ्यांची ऑर्डर जारी

CM Vijay : दाक्षिणात्य राज्यांचे प्रतिनिधित्व घटवू नका; तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची गृहमंत्र्यांना विनंती

2026-08-20 22:44:39

CM Vijay : दाक्षिणात्य राज्यांचे प्रतिनिधित्व घटवू नका; तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांची गृहमंत्र्यांना विनंती

K. Annamalai : अण्णामलाईंच्या रडारवर विजय यांचे सरकार; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्याचे संकेत

2026-08-16 21:50:38

K. Annamalai : अण्णामलाईंच्या रडारवर विजय यांचे सरकार; भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरण्याचे संकेत

BJP News : भाजपला मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

2026-08-16 21:34:35

BJP News : भाजपला मोठा धक्का ! 'या' बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Trisha Krishnan : उदयनिधी स्टॅलिन यांच्या त्या वक्तव्यावर जोरदार पलटवार! त्रिशाने चांगलचं सुनावलं म्हणाली...

2026-08-12 09:34:07

Trisha Krishnan : उदयनिधी स्टॅलिन यांच्या त्या वक्तव्यावर जोरदार पलटवार! त्रिशाने चांगलचं सुनावलं म्हणाली...