मेष : छंद जोपासाल. जिभेचे लाड पुरवाल.मनाविरुद्ध वागावे लागेल. दगदगीचा दिवस.
वृषभ : अनपेक्षित लाभाची शक्यता. आनंददायक दिवस.छोटा प्रवास कराल. अनोळखी व्यक्तीचा सहवास.
मिथुन : जोडधंद्यात विशेष फायदा. धनलाभ होईल. कार्यमग्न राहाल. अपेक्षापूर्ती होईल.
कर्क : कामात गोंधळ करू नका. आर्थिक गणित कोलमडेल. जोडधंद्यातून विशेष कमाई होईल.
सिंह : मोठ्या व्यक्तींकडून प्रशंसा सरकारी कामात यशप्राप्ती.
कन्या : हितचिंतक मदत करतील. स्वयंसिद्ध राहाल.निरुत्साही दिवस. आळसाने कामे लांबवाल.
तूळ : प्रयत्नांना यश मिळेल असे नाही. राग आवरा.प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. नवीन लोकांस भेटाल.
वृश्चिक : कामात दिरंगाई होईल. रागावर नियंत्रण ठेवा.आनंददायक दिवस. अनपेक्षित कामे होतील.
धनू : नवीन वस्तू घेणे टाळाल. खरेदीचे व्यवहार उरका.महत्त्वाचे निर्णय घ्याल. वाटाघाटी कराल.
मकर : जोडधंद्यात विशेष फायदा. मेजवानीचा योग.कामाला महत्त्व द्याल. विशेष भत्ते मिळतील.
कुंभ : गैरसोय टाळा. अनपेक्षित खर्च होईल.पैशांची चिंता मिटेल. प्रसिद्धीमाध्यमातून लाभ होईल.
मीन : मनपसंत व्यक्तीचा सहवास. कमी श्रमात जास्त यश. संपर्कातून कामे होतील. नवीन ओळखी होतील.