कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दिल्ली दंगलींवरून केंद्र सरकारवर निशाणा साधताना, “हे पश्चिम बंगाल असून येथे दिल्लीसारख्या दंगलींना स्थान नाही.” असं वक्तव्य केलं.
यावेळी बोलताना त्यांनी, दिल्ली दंगलींमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेश अद्यापही आढळत आहेत मात्र तरीदेखील केंद्र सरकार याबाबत अवाक्षरही काढण्यास तयार नाही. असा आरोप लगावला.
West Bengal CM Mamata Banerjee on Delhi violence: Even now bodies are being recovered but till today the central government has kept quiet. Why so many people were killed in Delhi? Remember, this is Bengal. What happens in Delhi, does not happen in Bengal. pic.twitter.com/pz4PWLxzQ3
— ANI (@ANI) March 3, 2020