जिम लेकर आणि अनिल कुंबळेनंतर ही कामगिरी करणारा एजाज पटेल तिसरा गोलंदाज ठरला आहे. जिम लेकरने 1956 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मँचेस्टर कसोटीच्या एका डावात 10 बळी घेतले होते. त्यानंतर भारतीय लेगस्पिनर अनिल कुंबळेने 1999 मध्ये पाकिस्तानविरुद्ध दिल्लीत झालेल्या कसोटी सामन्यात कुंबळेने एका डावात सर्व 10 फलंदाजांना बाद केले होते.
\nजिम लेकर वि. ऑस्ट्रेलिया 1956
\nअनिल कुंबळे वि. पाकिस्तान 1999
\nएजाज पटेल वि. भारत 2021