मातीशी जोडलेली नाळ घट्ट असते… प्रविण तरडेंची शेतात भातलावणी

Updated On:

मुंबई – ‘शेती विकायची नसते… ती राखायची असते’ असा संदेश आपल्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून देणारे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक ‘प्रविण विठ्ठल तरडे’ यांची नाळ आजही आपल्या मातीशी जोडली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

नुकतंच प्रवीण तरडे यांनी आपले वडील विठ्ठल तरडे यांच्या वाढदिवसानिमित्त फेसबुकद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला.

तरडे म्हणाले कि, ‘कोरोना विषाणूच्या वाढत्या संकटामुळे सर्व देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे . त्यामुळे शेतात काम करायला मजूर मिळत नाहीत. म्हणून मी स्वतः वडील विठ्ठल तरडे, आई रुक्मिणी, पत्नी स्नेहल, बंधू योगेश तरडे आणि कुटुंबियांसमवेत भात लावणी भातवणी करत आहे. यंदा कोरोनामुळे वारी झाली नाही यामुळे माझे आई – वडील शेतात काम करत आहेत, अन्यथा ते शेतातील कामं आटोपून वारीला निघालेले असतात.

दरम्यान, यावेळी प्रवीण तरडे यांना ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, सुनील पालकर यांनीही हातभार लावला.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या त्या फोनने प्रवीण तरडेंना मिळाली होती उभारी; नेमकं काय घडलं होतं? खास किस्स्याची आठवण चर्चेत

2026-10-08 08:35:37

Nana Patekar : नाना पाटेकरांच्या त्या फोनने प्रवीण तरडेंना मिळाली होती उभारी; नेमकं काय घडलं होतं? खास किस्स्याची आठवण चर्चेत

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Mulshi Pattern 2: 'मुळशी पॅटर्न २' च्या नावाला मुळशीकरांचा विरोध! कथानकाला नाही, पण 'या' कारणासाठी आक्षेप

2026-08-14 04:30:54

Mulshi Pattern 2: 'मुळशी पॅटर्न २' च्या नावाला मुळशीकरांचा विरोध! कथानकाला नाही, पण 'या' कारणासाठी आक्षेप

Pravin Tarde : अभिनेता प्रवीण तरडे यांचा मोठा निर्णय; 'देऊळ बंद 2' आता चित्रपटगृहांत पाहता येणार नाही

2026-08-06 17:25:41

Pravin Tarde : अभिनेता प्रवीण तरडे यांचा मोठा निर्णय; 'देऊळ बंद 2' आता चित्रपटगृहांत पाहता येणार नाही

Mukesh Khanna : "घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही"; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले

2026-08-01 11:35:59

Mukesh Khanna : "घोषणाबाजी करायची आणि रात्री पार्ट्या करायच्या हे खऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षण नाही"; मुकेश खन्ना सीजेपीवर संतापले