बर्निंग बसचा थरार; प्रवासी सुखरूप
Updated On:

पुणे : बावधनकडुन चांदणी चौकाकडे जाणाऱ्या बसला अचानक भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. चालकाच्या आणि नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागली असून, सर्व प्रवाशी सुखरूप आहेत.





