जिद्द, चिकाटी आणि मेहनत केल्यानं अशक्य गोष्ट देखील शक्य होत असते, हे आपण अनेक उदाहरणातून पाहिलय. असंच विचार करून एका अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमवलेल्या सूरज गायवाल या तरुणानं जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ‘मिस्टर इंडिया’ हा किताब जिंकला.