\n

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीकार गृहमंत्र्यांनी केवळ ‘चौकशी करू’ असे बोलून जणू क्लीनचिटच दिली. मेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटील यांचा वाढदिवस होत नाही!

\n
\n

बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचे आरोप असणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना चौकशीकार गृहमंत्र्यांनी केवळ ‘चौकशी करू’ असे बोलून जणू क्लीनचिटच दिली. मेहबूब हे राष्ट्रवादीला एवढे प्रिय आहेत की, त्यांनी केक भरवल्याशिवाय जयंत पाटील यांचा वाढदिवस होत नाही! pic.twitter.com/lZW4o58OSA

\n

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021

\n

\n

ज्या मंत्र्याच्या अनैतिक संबंधाने राज्यात गदारोळ माजवला. त्या धनंजय मुंडे यांचे प्रकरणदेखील प्रलंबितच आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती देणे, बलात्कार यासारखे गंभीर आरोप असतानाही ‘आपला तो बाब्या’ यामुळे या प्रकरणात देखील चौकशी गृहमंत्र्यांनी प्रलंबित ठेवली आहे.

\n
\n

ज्या मंत्र्याच्या अनैतिक संबंधाने राज्यात गदारोळ माजवला. त्या धनंजय मुंडे यांचे प्रकरणदेखील प्रलंबितच आहे. निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती देणे, बलात्कार यासारखे गंभीर आरोप असतानाही ‘आपला तो बाब्या’ यामुळे या प्रकरणात देखील चौकशी गृहमंत्र्यांनी प्रलंबित ठेवली आहे. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/RRgSkJgusc

\n

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021

\n

\n

सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला निवासस्थानी बोलवून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे. पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी.

\n
\n

सोशल मीडियावर टीका केली म्हणून गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी अभियंत्याला निवासस्थानी बोलवून मारहाण केल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणी चौकशीही प्रलंबितच आहे. पक्षप्रेमापोटी अशा अनेक प्रकरणांची चौकशी गृहमंत्र्यांना प्रलंबित ठेवावी लागत असावी. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/hPWTbncyxJ

\n

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021

\n

\n

सीरम इंन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ चौकशीकार गृहमंत्र्यांनाच माहित आहे. सिरमला लागलेली आग हे कोणाचे षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशी ही अन्य चौकशींप्रमाणे प्रलंबितच राहिली!

\n
\n

सिरम इंन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीच्या चौकशीचे पुढे काय झाले? हे केवळ चौकशीकार गृहमंत्र्यांनाच माहित आहे. सिरमला लागलेली आग हे कोणाचे षडयंत्र होते की फक्त अपघात याची चौकशी ही अन्य चौकशींप्रमाणे प्रलंबितच राहिली ! @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/87BxJT36GL

\n

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021

\n

\n

ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, त्या भंडारा शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीची चौकशीही अद्याप प्रलंबित आहे. या आगीत जीव गमावलेल्या १० नवजात बालकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचं सोडून चौकशीकार गृहमंत्र्यांनी याचीही चौकशीही प्रलंबित ठेवली आहे, असे टीका मागून एका ट्विट करत भाजप महाराष्ट्राने ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

\n
\n

ज्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला, त्या भंडारा शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीची चौकशीही अद्याप प्रलंबित आहे. या आगीत जीव गमावलेल्या १० नवजात बालकांच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचं सोडून चौकशीकार गृहमंत्र्यांनी याचीही चौकशीही प्रलंबित ठेवली आहे. @AnilDeshmukhNCP pic.twitter.com/CRsC0OZA0g

\n

— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) February 26, 2021

\n

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"‘राज्याला चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभलेत’","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/02/anil-deshmukh-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/shwetashigvaneprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-state-expected-a-vigilant-home-minister-but-got-an-inquisitive-home-minister#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/02/anil-deshmukh-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-state-expected-a-vigilant-home-minister-but-got-an-inquisitive-home-minister#webpage","name":"‘राज्याला चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभलेत’","url":"https://www.dainikprabhat.com/the-state-expected-a-vigilant-home-minister-but-got-an-inquisitive-home-minister","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-state-expected-a-vigilant-home-minister-but-got-an-inquisitive-home-minister#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2021/02/anil-deshmukh-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-state-expected-a-vigilant-home-minister-but-got-an-inquisitive-home-minister#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-state-expected-a-vigilant-home-minister-but-got-an-inquisitive-home-minister","name":"‘राज्याला चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभलेत’"}}]}}}

‘राज्याला चौकस गृहमंत्री अपेक्षित होते, मात्र ‘चौकशीकार’ गृहमंत्री लाभलेत’