Nagar | आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर विषेष पोलीस महानिरीक्षकांनी घेतला आढावा
Updated On:

नगर, (प्रतिनिधी)- आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक परिक्षत्राचे पोलीस महा निरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी नगर जिल्ह्याचा आढावा घेतला.
यावेळी जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना प्रतिबंधात्मक कारवाईच्या सुचना दिल्या.
या आढावा बैठकीस पोलीस अधीक्षक राकेश ओला, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी उपस्थित होते.
आगामी विधानसभेच्या निवडणुका तसेच गणपती सणाच्या पारश्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच खून, दरोडे, अत्याच्यार, तसेच प्रलंबित गुन्ह्याबाबत आढावा घेतला.





