सोमय्या तुम्ही आरोप करण्याचे काम करा, आम्ही सेवा करण्याचे काम करू – महेश तपासे

Updated On:
सोमय्या तुम्ही आरोप करण्याचे काम करा, आम्ही सेवा करण्याचे काम करू – महेश तपासे

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर आरोपांची मालिका सुरु केली आहे. सोमय्या यांनी आधीदेखील कृपाशंकर सिंह, नारायण राणे, विजयकुमार गावित, बबनदादा पाचपुते यांच्यावर आरोप केले होते. आज ही मंडळी भारतीय जनता पक्षात आहेत. 

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावरही त्यांनी आरोप केले, त्यात कोर्टाने भुजबळ साहेबांना क्लिन चीट दिली असल्याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी करून दिली आहे. 

त्यामुळे तुम्ही आरोप करण्याचे काम करा आम्ही लोकांची सेवा करण्याचे काम करू, असा चिमटा तपासे यांनी सोमय्या यांना काढला. राज्यातील सरकार भक्कम आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेलच तसेच भविष्यातही निवडून येईल, असा विश्वास तपासे यांनी व्यक्त केला.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश पोपट नरसाळे यांची निवड

2025-10-17 13:34:39

Pune District : म्हसे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निलेश पोपट नरसाळे यांची निवड

pimpri news : भावी राहिले.. भावीच...

2025-10-15 08:01:37

pimpri news : भावी राहिले.. भावीच...

Pimpri News : चांदखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादाभाऊ केदारी बिनविरोध

2025-10-14 08:32:36

Pimpri News : चांदखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दादाभाऊ केदारी बिनविरोध

"हा गंभीर विषय,आमच्याजवळ पुरावे..." ; राहुल गांधींनी आयोगावर दिली तिखट प्रतिक्रिया

2025-07-24 14:31:27

"हा गंभीर विषय,आमच्याजवळ पुरावे..." ; राहुल गांधींनी आयोगावर दिली तिखट प्रतिक्रिया

"कराड-चिपळूण महामार्गाचे काम 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा"; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा आदेश

2025-07-12 21:04:18

"कराड-चिपळूण महामार्गाचे काम 15 डिसेंबरपूर्वी पूर्ण करा"; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा आदेश