मेढा नगर पंचायतीत फुलले कमळ ; भाजपच्या रूपाली वारागडे 46 मतांनी विजयी

मेढा : जावळी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या मेढा नगरपंचायतीची निवडणुक अटीतटीची होवून यामध्ये फक्त 46 मतांनी कमळ फुलले आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या रूपाली संतोष वारागडे विजयी झाल्या आहेत. पाच उमेदवार शिवसेनेचे विजयी झाले आसून १ ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. यापुवी दोन उमेदवार भाजपाचे बिनविरोधक झाले असून हे दोन बिनविरोध व नगराध्यक्षासह भाजपच १२ उमेदवार विजयी झाले आहेत.
उमेदवारांना पडलेली मते
नगराध्यक्षपद
१ ) रुपाली संतोष वारागडे (भाजप ) 1616
२ ) रेश्मा सचिन करंजेकर ( शिवसेना ए. शि.) 1570
३) शुभांगी चित्तरंजन गोरे (अपक्ष) १७७
प्रभाग १- ( अनु. जा. पुरुष )
१ ) सुशांत संपत कांबळे (भाजप) ११५
२) विनायक दिलीप सपकाळ (सेना ए. शिं.) ७७
२ ) सुनिल लक्ष्मण तांबे (अपक्ष) २४
प्रभाग २ ( अनु.जा. महिला )
१ ) सुनिता मालोजी तांबे (भाजप) ८८
२ ) सिमंतानी आनंदा कांबळे ( अपक्ष ) ८५
३) प्रियांका अतुल सपकाळ (सेना ए. शिं.) ४२
प्रभाग ३ ( अनु. जा. महिला )
२ ) पुष्पा संतोष मुकणे ( भाजप) १२४
१ ) मुकणे द्रौपदा हौशा ( सेना )) १०६
प्रभाग ४ ( ओपन महिला )
१ ) छकुली रावसाहेब देशमुख ( करंजेकर ) बिनविरोध -भाजप
प्रभाग ५ (ओपन महिला )
१ ) आनंदी यशवंत करंजेकर -बिनविरोध – भाजप
प्रभाग ६ (ना. मा. प्र. महिला
सोनाली नितीन पवार (सेना ए.शिं ) ५४
२) छाया प्रसाद मिस्त्री ( भाजप) ४२
३) आशा राजेंद्र नलावडे ( राष्ट्रवादी श.प.) ३१
प्रभाग ७ ( ओपन पुरुष )
१) पांडुरंग दामोदर देशपांडे ११६ (भाजप )
२) संदिप किसन जवळ (शिवसेना) ११०
३ ) प्रकाश चिमाजी कदम (राष्ट्रवादी श. प. ) १६
प्रभाग ८ ( ओपन महिला )
१) प्राजक्ता सुरेश पार्टे ( राष्ट्रवादी श.प.) ७२
२) प्रांजली संदीप पवार ( सेना ए. शिंदे ) ५६
२) अश्विनी आनंदा जवळ ( भाजप ) ५३
प्रभाग ९ ( ओपन पुरुष )
१) बापूराव एकनाथ जवळ (शिवसेना) 77
२) पृथ्वीराज अरविंद दळवी (अपक्ष) ६४
३) जयदीप नारायण कदम (भाजप) 61
प्रभाग १०
हरिश्चंद्र तीवाटणे (भाजप) 125,
नितीन पवार (शिवसेना) 59
प्रभाग 11
नितीन बाबासाहेब मगरे (भाजप) 179,
पूजा विष्णू जवळ (शिवसेना) ७
प्रभाग 12
शिवाजी मारुती गोरे (भाजप) 140,
सौरभ विठ्ठल कुंभार (अपक्ष) 127
प्रभाग तेरा
रणधीर महादेव गोरे (शिवसेना) 112
रोहित रवींद्र देशमुख (भाजप) 97
प्रभाग 14
तेजस्वी सागर इगावे (भाजप) 90,
नूतन क्षीरसागर (अपक्ष) 76,
पुनम दत्तात्रय गोरे (राष्ट्रवादी) 55
प्रभाग 15
मोनिका प्रमोद जवळ (शिवसेना) 106,
दिपाली गणेश जवळ (भाजप) 97
प्रभाग 16
शर्वरी जयराज गायकवाड (शिवसेना) 108
शुभांगी शिवाजी ओतारी (भाजप) ६०
प्रभाग १७ प्रभाग 17
शिवाजी महादू देशमुख (भाजप) १८०,
संजय जयराम सुर्वे (शिवसेना) 40,
नितीन लक्ष्मण देशमुख (अपक्ष) 22
याप्रमाणे मतदान झाले आसून निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हणमंत कोळेकर यांच्या मार्गदर्शना खाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.





