\n

…अखेर मुंडेंनी दिला राजीनामा 

\n

देशमुख हत्या प्रकरणातील मन सुन्न करणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी सर्व स्तरातून तीव्र स्वरुपात निषेध नोंदविण्यात येत आहे. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत होते. अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. वैद्यकीय कारण पुढे करत राजीनामा देत असल्याचे मुडेंनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटल्याने त्यांच्यावर चौहबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Jitendra Awhad : सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते; आव्हाडांचा गंभीर आरोप, ट्वीटद्वारे सुनावले खडेबोल","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/jitendra-awhad-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Omkar Khedekar","url":"https://www.dainikprabhat.com/author/omkarkhedekareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-government-already-had-all-the-photos-and-videos-serious-accusations-of-abuse-harsh-words-heard-through-tweets#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/jitendra-awhad-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/the-government-already-had-all-the-photos-and-videos-serious-accusations-of-abuse-harsh-words-heard-through-tweets#webpage","name":"Jitendra Awhad : सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते; आव्हाडांचा गंभीर आरोप, ट्वीटद्वारे सुनावले खडेबोल","url":"https://www.dainikprabhat.com/the-government-already-had-all-the-photos-and-videos-serious-accusations-of-abuse-harsh-words-heard-through-tweets","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/the-government-already-had-all-the-photos-and-videos-serious-accusations-of-abuse-harsh-words-heard-through-tweets#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/03/jitendra-awhad-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/the-government-already-had-all-the-photos-and-videos-serious-accusations-of-abuse-harsh-words-heard-through-tweets#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/the-government-already-had-all-the-photos-and-videos-serious-accusations-of-abuse-harsh-words-heard-through-tweets","name":"Jitendra Awhad : सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते; आव्हाडांचा गंभीर आरोप, ट्वीटद्वारे सुनावले खडेबोल"}}]}}}

Jitendra Awhad : सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते; आव्हाडांचा गंभीर आरोप, ट्वीटद्वारे सुनावले खडेबोल

Updated On:
Jitendra Awhad : सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते; आव्हाडांचा गंभीर आरोप, ट्वीटद्वारे सुनावले खडेबोल

मुंबईः संतोष देशमुख हत्याकांडाचे आरोपपत्र दाखल झाले. हे आरोपपत्र दाखल करताना अनेक फोटो आणि व्हिडिओज सादर करण्यात आले. या फोटोज आणि व्हिडिओची कल्पना सरकारला आधीच होती. किंबहुना, हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते, असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याविषयीची पोस्ट त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून  शेअर केली आहे. 

काल रात्री हे फोटो, व्हिडिओ लोकांपर्यंत गेल्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, यावरून हे सरकार किती निर्दयी आहे, हे स्पष्ट झाले आहे. लोकभावनेची कदर न करणारे हे पाषाणहृदयी सरकार संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा गुन्हा सहन करते. यावरूनच दिसतेय की महाराष्ट्राची अधोगती कोण करतोय? 

राज्यातील गुन्हेगारांची हिमंत वाढू लागलेय, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच विरोधी आमदाराचे स्टेटमेंट घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कराल. पण, असे स्टेटमेंट देणाऱ्याची मानसिकता आता जनता पुरती ओळखून आहे. त्याचा बोलवता धनी कोण असेल, हे जनतेच्या लक्षात आलेय असल्याचे आव्हाडांनी या पोस्टमध्ये नमूद केले. 

जितेंद्र आव्हाडांची एक्सवरील पोस्ट 

संतोष देशमुख हत्याकांडाचे आरोपपत्र दाखल झाले. हे आरोपपत्र दाखल करताना अनेक फोटो आणि व्हिडिओज् सादर करण्यात आले. या फोटोज् आणि व्हिडिओची कल्पना सरकारला आधीच होती. किंबहुना, हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सरकारकडे आधीच होते. पण, हे फोटो- व्हिडिओ पाहिल्यावर सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटला नाही; निर्दयी सरकारच्या हृदयात कालवाकालव कशी झाली नाही. हे सर्व पुरावे असतानाही राजीनामा घेतला गेला नाही. 

पण, काल रात्री हे फोटो, व्हिडिओ लोकांपर्यंत गेल्यानंतर आज सकाळी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला, यावरून हे सरकार किती निर्दयी आहे, हे स्पष्ट झाले आहे. लोकभावनेची कदर न करणारे हे पाषाणहृदयी सरकार संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचा गुन्हा सहन करते. यावरूनच दिसतेय की महाराष्ट्राची अधोगती कोण करतोय? राज्यातील गुन्हेगारांची हिमंत वाढू लागलेय. पण,# बुंद से गयी वो हौद से नही आती!

आता महाराष्ट्रात होणारा लोक उद्रेक पाहून त्यास वेगळे वळण देण्यासाठी विरोधी आमदाराचे स्टेटमेंट घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न कराल.पण, असे स्टेटमेंट देणाऱ्याची मानसिकता आता जनता पुरती ओळखून आहे. त्याचा बोलवता धनी कोण असेल, हे जनतेच्या लक्षात आलेय!

…अखेर मुंडेंनी दिला राजीनामा 

देशमुख हत्या प्रकरणातील मन सुन्न करणारे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी सर्व स्तरातून तीव्र स्वरुपात निषेध नोंदविण्यात येत आहे. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड असल्याचे सीआयडीने दाखल केलेल्या दोषारोप पत्रात म्हटले आहे. कराड हे मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधक करत होते. अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतची अधिकृत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना दिली. वैद्यकीय कारण पुढे करत राजीनामा देत असल्याचे मुडेंनी त्यांच्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटल्याने त्यांच्यावर चौहबाजूंनी टीका करण्यात येत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

2026-09-08 19:55:45

Pune Crime : रेल्वे पोलिसाचा गळा चिरून, डोक्यात दगड घालून जबरी चोरी; पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले

Hindu-Muslim unity : मुंब्र्यात २० फुटी बाप्पाची मूर्ती कोसळणार तेवढ्यात...; मुस्लिम तरुणांनी जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र करेल सलाम!

2026-08-31 21:24:43

Hindu-Muslim unity : मुंब्र्यात २० फुटी बाप्पाची मूर्ती कोसळणार तेवढ्यात...; मुस्लिम तरुणांनी जे केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र करेल सलाम!

Inspirational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी पायाने 'आई'ची मॅरेथॉनमध्ये धाव! पटकावला प्रथम क्रमांक

2026-08-31 13:39:39

Inspirational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी पायाने 'आई'ची मॅरेथॉनमध्ये धाव! पटकावला प्रथम क्रमांक

Manoj jarange protest : मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

2026-08-29 19:24:14

Manoj jarange protest : मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांमध्ये शोककळा

Pankaja Munde : आधी म्हणाल्या रिटायर्ड व्हावंसं वाटतं, आता पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; मोठा इशारा देत नेमकं काय म्हणाल्या?

2026-08-18 07:57:09

Pankaja Munde : आधी म्हणाल्या रिटायर्ड व्हावंसं वाटतं, आता पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; मोठा इशारा देत नेमकं काय म्हणाल्या?