आरटीओत कायमस्वरूपी लायन्सससाठी टेस्ट घेण्याचे काम सुरु
Updated On:

पुणे – प्रादेशिक परिवहन कार्यालय फुलेनगर येथे कायमस्वरूपी लायन्सससाठीची टेस्ट घेण्याचे काम सुरु झाले आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ट्रायल घेण्याअगोदर आणि नंतर रिक्षा निर्जंतुकीकरण करण्यात येत होते. तसेच उमेदवारांमध्ये फिजिकल डिस्टन्स बॉक्सही आखण्यात आले होते.





