पुढच्या वर्षी टेस्ला कार भारतात
Updated On:

नवी दिल्ली – बॅटरीवर चालणारी टेस्ला कार अमेरिका आणि युरोपातील बाजारपेठेत बरीच लोकप्रिय झाली आहे. ही कार पुढच्या वर्षी भारतात सादर करण्यात येईल असे कंपनीने सूचित केले आहे.
कंपनीचे प्रमुख ऍलन मस्क यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. भारतामध्ये आयात इलेक्ट्रिक कारवर 100 टक्क्यापर्यंत आयात शुल्क असते.
हा कर कमी करण्याबाबत भारत सरकारबरोबर बोलणी चालू आहे.





