कॅम्प येथील ‘छत्रपती शिवाजी मार्केट’ला भीषण आग

Updated On:

पुणे – पुणे शहरातील कॅम्प येथील ‘छत्रपती शिवाजी मार्केट’ला आज (दि. १६) पहाटे भीषण आग लागली आहे. या घटनेत मार्केट मधील मटण, चिकन, मासे इत्यादी सर्व दुकाने जळून खाक झाली आहे.

दरम्यन, घटनास्थळी पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशामक दलाचे फायर ऑफिसर प्रकाश हासबे साहेब, तांडेल असिफ शेख, फायरमन अनिल ताजने, प्रमोद चव्हाण, सचिन भगत, प्रसाद बोराटे, निखिल जगताप, पंकज रसाळ, ड्रायव्हर बालाजी धाकपडे, जीवन जगताप पोहचले असून त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम केले.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

2026-10-08 16:41:41

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

2026-10-08 15:47:48

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

2026-10-08 09:49:37

Nitin Gadkari on Nana Patekar: 'भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी' ; जवळच्या मित्राच्या निधनाने नितीन गडकरी हळहळले

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Rahul Gandhi : दिल्‍लीत दुसऱ्या दिवशीही हाय ड्रामा.! राहुल, प्रियांका गांधी यांना पुन्‍हा घेतले ताब्‍यात

2026-10-07 21:58:13