\nतिने लगेच त्यांना समजावत, “कोणीही ‘बाउंसर’ बोलणार नाही. हे माझ्या भावासारखे आहेत, त्यांचे नाव घ्या, पण त्यांना बाउंसर म्हणू नका,” असे म्हंटले. सुरुवातीला तान्या रागवल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर तिने पापाराझींसाठी पोजही दिली.

\n

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एका सुंदर लुकमध्ये पाहायला मिळाली. Tanya Mittal |

\n

दरम्यान, तान्याने हा शो जिंकला नाही, पण ती टॉप 5 फायनलिस्टपैकी एक होती. त्यामुळे ती या सिझनची एक महत्त्वाची आणि टॉप कंटेस्टंट ठरली. Tanya Mittal |

\n

हेही वाचा: 

\n

नागपूरच्या पारडी भागात बिबट्याचा थरार; अनेकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"तान्या मित्तल पापाराझींवर संतापली; ‘बाउंसर’ शब्द वापरताच म्हणाली..","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/5-1-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tanya-mittal-gets-angry-at-paparazzi-says-bouncer-as-soon-as-they-use-the-word#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/5-1-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/tanya-mittal-gets-angry-at-paparazzi-says-bouncer-as-soon-as-they-use-the-word#webpage","name":"तान्या मित्तल पापाराझींवर संतापली; ‘बाउंसर’ शब्द वापरताच म्हणाली..","url":"https://www.dainikprabhat.com/tanya-mittal-gets-angry-at-paparazzi-says-bouncer-as-soon-as-they-use-the-word","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tanya-mittal-gets-angry-at-paparazzi-says-bouncer-as-soon-as-they-use-the-word#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2025/12/5-1-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/tanya-mittal-gets-angry-at-paparazzi-says-bouncer-as-soon-as-they-use-the-word#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/tanya-mittal-gets-angry-at-paparazzi-says-bouncer-as-soon-as-they-use-the-word","name":"तान्या मित्तल पापाराझींवर संतापली; ‘बाउंसर’ शब्द वापरताच म्हणाली.."}}]}}}

तान्या मित्तल पापाराझींवर संतापली; ‘बाउंसर’ शब्द वापरताच म्हणाली..

Updated On:
तान्या मित्तल पापाराझींवर संतापली; ‘बाउंसर’ शब्द वापरताच म्हणाली..

Tanya Mittal |  बिग बॉस 19 स्पर्धक तान्या मित्तल सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. बिग बॉसच्या शोमधून बाहेर पडल्यानंतर पापाराझींच्या कॅमेऱ्यात ती कैद झाली. सध्या तान्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून ती पापाराझींवर संतापल्याचे दिसत आहे.

तान्याच्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये ती आपल्या गाडीजवळ उभी असताना हा प्रसंग घडला. तान्या गाडीजवळ असताना तिचे सुरक्षा रक्षक तिच्याजवळच होते. फोटो काढताना पापाराझींनी सुरक्षा रक्षकांना उद्देशून, “बाउंसर साईडला व्हा” असे म्हटले. पापाराझींनी ‘बाउंसर’ हा शब्द वापरताच तान्याला वाईट वाटले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


तिने लगेच त्यांना समजावत, “कोणीही ‘बाउंसर’ बोलणार नाही. हे माझ्या भावासारखे आहेत, त्यांचे नाव घ्या, पण त्यांना बाउंसर म्हणू नका,” असे म्हंटले. सुरुवातीला तान्या रागवल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्यानंतर तिने पापाराझींसाठी पोजही दिली.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर तान्या मित्तल मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरामध्ये दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एका सुंदर लुकमध्ये पाहायला मिळाली. Tanya Mittal |

दरम्यान, तान्याने हा शो जिंकला नाही, पण ती टॉप 5 फायनलिस्टपैकी एक होती. त्यामुळे ती या सिझनची एक महत्त्वाची आणि टॉप कंटेस्टंट ठरली. Tanya Mittal |

हेही वाचा: 

नागपूरच्या पारडी भागात बिबट्याचा थरार; अनेकांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

आणखी संबंधित बातम्या

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

2026-05-25 13:39:40

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

Kangana Ranaut: "ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही"; कंगणाने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

2026-05-25 12:18:10

Kangana Ranaut: "ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही"; कंगणाने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे 'या' स्टारकिडसोबत जोडलं नाव

2026-05-24 13:43:32

Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे 'या' स्टारकिडसोबत जोडलं नाव

Pooja Bhatt: पूजा भट्टने शेअर केला आमिरसोबतचा खास फोटो! म्हणाली – “या फोटोमागची गोष्ट एक दिवस नक्की सांगणार”

2026-05-23 11:42:58

Pooja Bhatt: पूजा भट्टने शेअर केला आमिरसोबतचा खास फोटो! म्हणाली – “या फोटोमागची गोष्ट एक दिवस नक्की सांगणार”

Varun Dhawan : वरुण धवन हॉलीवूडमध्ये झळकणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता

2026-05-23 11:17:01

Varun Dhawan : वरुण धवन हॉलीवूडमध्ये झळकणार? चाहत्यांमध्ये उत्सुकता