मानाच्या दुसऱ्या ‘तांबडी जोगेश्वरी’ गणपतीचे विसर्जन

पुणे – पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन हे ४ वाजून ५८ मिनिटांनी विसर्जन झाले. सुमारे सहा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर पतंगाघाट येथे हौदात विसर्जन करण्यात आले.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे भक्तिमय वातावरणात विसर्जनDigital Prabhat News Like and Follow our Facebook Page. Stay Connected to us for news activities. Click on the link – http://bit.ly/2FLKh39For more news click on the website link – http://bit.ly/2JcLaE7…Follow our Instagram page for latest News – http://bit.ly/2S0i5yJ

Posted by Digital Prabhat on Thursday, 12 September 2019

याआधी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे ४ वाजून ३१ मिनिटांनी विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा, ताल या पथकांचे ढोल ताशा वादन झाले. यावेळी विष्णूनादच्या कार्यकर्त्यांनी पालखीपुढे शंख नाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.