मानाच्या दुसऱ्या ‘तांबडी जोगेश्वरी’ गणपतीचे विसर्जन

Updated On:
मानाच्या दुसऱ्या ‘तांबडी जोगेश्वरी’ गणपतीचे विसर्जन

पुणे – पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरीचे विसर्जन हे ४ वाजून ५८ मिनिटांनी विसर्जन झाले. सुमारे सहा तास चाललेल्या मिरवणुकीनंतर पतंगाघाट येथे हौदात विसर्जन करण्यात आले.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/2919533264939064/

याआधी मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे ४ वाजून ३१ मिनिटांनी विसर्जन झाले. विसर्जन मिरवणुकीत न्यू गंधर्व ब्रास बॅन्ड, समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा, ताल या पथकांचे ढोल ताशा वादन झाले. यावेळी विष्णूनादच्या कार्यकर्त्यांनी पालखीपुढे शंख नाद केला.

आणखी संबंधित बातम्या

Pune Navratri | शारदीय नवरात्रोत्सवास आज सुरुवात ; विविध मंदिरांमत होणार पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

2025-09-22 02:15:27

Pune Navratri | शारदीय नवरात्रोत्सवास आज सुरुवात ; विविध मंदिरांमत होणार पारंपरिक पद्धतीने घटस्थापना

Ganeshotsav : एसटीला गणपती बाप्पा पावले! गणेशोत्सवात मिळाले 23 कोटी 77 लाखांचे उत्पन्न

2025-09-18 18:53:27

Ganeshotsav : एसटीला गणपती बाप्पा पावले! गणेशोत्सवात मिळाले 23 कोटी 77 लाखांचे उत्पन्न

इंदापुरातील मानाचा तिसरा गणपती बाप्पाचं जल्लोषात विसर्जन !

2025-09-07 19:04:03

इंदापुरातील मानाचा तिसरा गणपती बाप्पाचं जल्लोषात विसर्जन !

तळेगाव ढमढेरेत गणपती विसर्जनावेळी अनर्थ; पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू

2025-09-07 15:03:43

तळेगाव ढमढेरेत गणपती विसर्जनावेळी अनर्थ; पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू

Dagdusheth Ganpati : श्री गणनायक रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक

2025-09-04 17:45:19

Dagdusheth Ganpati : श्री गणनायक रथातून निघणार 'दगडूशेठ' गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक