Tambdi Jogeshwari Ganpati: तांबडी जोगेश्वरी गणपतीचे ५.०१ वाजता विसर्जन
Tambdi Jogeshwari Ganpati: पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दुपारी ५ वाजून १ मिनिटांनी विधिवत विसर्जन करण्यात आले.
Updated On:

Tambdi Jogeshwari Ganpati: पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दुपारी ५ वाजून १ मिनिटांनी विधिवत विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीनंतर भाविकांनी लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.
मिरवणुकीदरम्यान बाप्पाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात तांबडी जोगेश्वरी गणपतीला निरोप देण्यात आला.




