अमेरिकेकडून कारवाई सुरूच, 119 भारतीय नागरिकांना USA ने केले हद्दपार; स्थलांतरितांना घेऊन निघालेले विमान अमृतसरमध्ये दाखल

ट्रम्प यांची मोठी कारवाई, 104 भारतीयांना परत मायदेशी पाठवले; बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांना घेऊन निघालेले विमान अमृतसरमध्ये दाखल