Nevasa News : "सरकारी काम अन् सहा महीने थांब"! नेवासा तालुक्यातील घरकुल लाभधारकांना मोफत वाळू नेमकी मिळणार तरी कधी?

नेवासा: घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळूचा ठेंगा! घरबांधणीचे काम प्रत्यक्षात तरी 'महसूल'चा सावळागोंधळ सुरुच..