Browsing Tag

air strikes

पाकिस्तानने एफ-16 वापरले नाही तर, मग एम-रॅम मिसाइलचे अवशेष भारतात कसे ? – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - अमेरिकेच्या एका मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला जितकी एफ 16 विमाने दिली होती ती जशीच्या तशी शाबूत असल्याचे म्हंटले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे वृत्त अमेरिकन…

अभिनंदन आणि पुलवामावर सिनेमे बनवण्याची तयारी सुरू

गेल्या आठवड्यात पुलवामा इथला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर झालेल्या एअर स्ट्राईकने संपूर्ण देशातील प्रसार माध्यमांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर अभिनंदन वर्थमान या धाडसी वैमानिकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. त्या सर्व घटनाक्रमामध्ये इतके…

वायू सेनेचे अभिनंदन; अजहर मसुद ला मारल्या शिवाय बदला अपुर्ण : संजय राऊत

मुंबई – जम्मू-काश्मीरच्या फुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात भारताचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. या हल्ल्याचा संपूर्ण देशभरातून निषेध करण्यात आला. आज भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून…

#AirStrike : पाकला उत्तर दिल्यावर भारतीय लष्कराने केली ‘ही’ कविता ट्विट 

नवी दिल्ली - भारताने वायूसेनेच्या १२ मिराज २००० लढाऊ विमानांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात जवळपास २००-३०० दहशतवादीही ठार झाल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या ट्विटर अकाउंटवरून एक…

#AirStrike : पंतप्रधान मोदींना अजित डोवाल यांनी दिली माहिती; बैठक सुरु 

नवी दिल्ली - भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेल्या कारवाईची माहिती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली आहे. या कारवाईनंतर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय…

#AirStrike : राहुल गांधींचा भारतीय हवाई दलाला सलाम 

नवी दिल्ली -  पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने आज पाकवर कारवाई केली आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर…

भारताने पाकवर केलेल्या एअर स्ट्राईकचा व्हिडीओ व्हायरल 

नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने आज पाकवर कारवाई करत बदला घेतला आहे. भारतीय वायूसेनेच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १०००…