Dainik Prabhat
Tuesday, February 7, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home क्रीडा

#T20WorldCup #AFGvSL | अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर

श्रीलंकेचा सहा गडी राखून विजय

by प्रभात वृत्तसेवा
November 1, 2022 | 5:09 pm
A A
#T20WorldCup #AFGvSL | अफगाणिस्तान सेमीफायनलच्या शर्यतीतून  बाहेर

ब्रिस्बेन : T20 विश्वचषकाचा 32 वा सामना मंगळवारी (1 नोव्हेंबर) ब्रिस्बेनमध्ये अफगाणिस्तान आणि श्रीलंका (#AFGvSL) यांच्यात खेळला गेला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 20 षटकांत आठ गडी बाद 144 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 18.3 षटकांत 4 बाद 148 धावा करून सामना जिंकला.

श्रीलंकेने अफगाणिस्तानवर मात करत सुपर-12 मध्ये दुसरा विजय नोंदवला. त्याचे आता चार सामन्यांत चार गुण झाले आहेत. तो अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. दुसरीकडे या पराभवानंतर अफगाणिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याचे चार सामन्यांत केवळ दोन गुण आहेत. जरी अफगाणिस्तानने एक सामना जिंकला तरी केवळ चार गुण मिळू शकतात. अफगाणिस्तानला आता ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेला इंग्लंडविरुद्ध खेळायचे आहे. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडणारा अफगाणिस्तान हा दुसरा संघ आहे. त्याआधी नेदरलँड्स गट 1 मधून बाहेर पडला आहे.

Sri Lanka live to fight another day and knock Afghanistan out of the #T20WorldCup semi-final race.#AFGvSL | 📝: https://t.co/7wl55jzhXW

Head to our app and website to follow the #T20WorldCup action 👉 https://t.co/76r3b73roq pic.twitter.com/EhQ90BqROh

— ICC (@ICC) November 1, 2022

श्रीलंकेकडून धनंजय डी सिल्वाने सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. 42 चेंडूंच्या खेळीत त्याने सहा चौकार आणि दोन षटकार मारले. कुसल मेंडिसने 25, चरित असलंकाने 19, भानुका राजपक्षेने 18 आणि पाथुम निसांकाने 10 धावांचे योगदान दिले. कर्णधार दासुन शनाका खाते न उघडता नाबाद राहिला. श्रीलंकेकडून तीन विकेट घेणाऱ्या वानिंदू हसरंगाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने 20 षटकांत आठ गडी बाद 144 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून रहमानउल्ला गुरबाजने 28, उस्मान गनीने 27 आणि इब्राहिम झद्रानने 22 धावा केल्या. नजीबुल्ला झद्रानने 18, कर्णधार मोहम्मद नबीने 13 आणि गुलबदिन नायबने 12 धावांचे योगदान दिले. राशिद खान 9 आणि मुजीब उर रहमानने 1 धावा करून बाद झाला. अजमतुल्ला ओमरझाई 3 धावांवर नाबाद राहिला.

श्रीलंकेकडून गोलंदाजीत वानिंदू हसरंगाने सर्वाधिक विकेट घेतल्या. त्याने चार षटकांत 13 धावा देत तीन बळी घेतले. लाहिरू कुमाराने चार षटकात 30 धावा देत दोन बळी घेतले. कसून रजिता आणि धनंजय डी सिल्वा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

Tags: #AFGvSL#T20WorldCup#T20WorldCup2022afghanistansix-wicket victorysri lankaअफगाणिस्तानश्रीलंका

शिफारस केलेल्या बातम्या

Afghanistan : तालिबानकडून आणखीन एक जाचक निर्बंध; विद्यापीठांमध्ये मुलींना…
आंतरराष्ट्रीय

Afghanistan : तालिबानकडून आणखीन एक जाचक निर्बंध; विद्यापीठांमध्ये मुलींना…

1 week ago
श्रीलंके विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट; फोटो व्हायरल…
latest-news

श्रीलंके विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाची श्री पद्मनाभस्वामी मंदिराला भेट; फोटो व्हायरल…

3 weeks ago
10 हजारात गॅस सिलिंडर, पगारासाठी पैसे नाहीत… श्रीलंकाची स्थिती होणार पाकिस्तान सारखी ?
Top News

10 हजारात गॅस सिलिंडर, पगारासाठी पैसे नाहीत… श्रीलंकाची स्थिती होणार पाकिस्तान सारखी ?

1 month ago
लक्षवेधी : श्रीलंकेस भारताचा मदतीचा हात
Top News

लक्षवेधी : श्रीलंकेस भारताचा मदतीचा हात

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री शिंदेंना पुन्हा एकदा चॅलेंज; ‘… तर मी ठाण्यात येऊन’

मोक्‍कातील पळालेला आरोपी बिबवेवाडी पोलिसांनी पाठलाग करुन पकडला

“जनता हिशोब मागत आहे.. मोदींची ‘मन की बात’ शांत आहे” अदाणींच्या मुद्द्यावरून सामनातून PM मोदींवर निशाणा

‘काहीही झालं तरी मी अर्ज मागे घेणार नाही..’ – बाळासाहेब दाभेकर

पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा पुढाकार

मोठी बातमी.! अखेर चिंचवड पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; अजित पवारांच्या उपस्थितीत अर्ज भरणार

राहुल गांधींचा मोठा आरोप ‘मुख्यमंत्री योगी हे धार्मिक नेते नाहीत, तर फसवणूक करणारे..’

मुंबईतील ब्रिजवर बर्निंग कारचा थरार ! अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे संपूर्ण गाडी जळून खाक

पिंपरी चिंचवड : प्रख्यात रुग्णालयासह तीन मिळकतींवर गुन्हा ! अग्निशामक प्रतिबंधक उपाययोजना नसल्याचे उघड

पिंपरी चिंचवड : व्यावसायिक गाळे धूळखात, लाभार्थ्यांची पाठ

Most Popular Today

Tags: #AFGvSL#T20WorldCup#T20WorldCup2022afghanistansix-wicket victorysri lankaअफगाणिस्तानश्रीलंका

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!