इलेक्ट्रॉनिक उत्पादनात स्वदेशी
Updated On:

नवी दिल्ली- एप्रिल महिन्यामध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात स्वदेशी उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारने 41 हजार कोटी रुपयांची योजना जाहीर केलेली आहे. याचा तपशील ठरवण्यासाठी दूरसंचार विभागाने तीन जून रोजी या क्षेत्रातील उत्पादकांची बैठक बोलावली आहे.
भारतातील कंपन्या बरोबरच परदेशातील नोकिया निरीक्षण सॅमसंग हुवेई या कंपन्यांना हे आमंत्रित करण्यात आले आहे. ज्या इलेक्ट्रॉनिक उत्पादनाची भारत आयात करतो ते उत्पादने भारतातच तयार करण्यासाठी अनुदान आणि इतर उपाययोजना जोरात चालना दिली जाणार आहे लवकरच पायोजी फोन वापरत येणार आहेत.
असे फोन आणि त्यासाठी लागणारी उपकरणे तयार व्हावी यासाठी यावेळी उपाययोजना जाहीर करण्यात येणार आहेत परदेशातील कंपन्यांनी या उपकरणांचे उत्पादन भारतात तयार करण्यासाठीही चालना देण्यात येणार आहे जेणेकरून आयात कमी होईल.





