खडकवासला धरण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी

Updated On:
खडकवासला धरण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि नाकाबंदी

पुणे – पावसाळ्यात शनिवार-रविवारसह इतर दिवशी पर्यटकांची पावलं धरणांकडे वळतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे धरणाचा परिसर गड किल्ले इत्यादी ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी आहे. शनिवार रविवार विकेंड लॉक डाऊन आणि संचार बंदी असूनही नागरिकांनी बेफिकीरपणे खडकवासला धरण परिसरात गर्दी केली होती. 

त्याच पर्यटकांवर आता शहर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करून पोलिसांकडून आता तपासणी सुरु करण्यात आली आहे.

पर्यटन स्थळांकडे जाणारे मार्ग पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केलेले आहेत. नागरिकांना तपासूनच पुढे सोडण्यात येत आहे. पर्यटनाला आले असल्यास त्यांना पुन्हा माघारी पाठवण्यात येत आहे. तसेच नियम मोडून येणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

2026-10-08 07:48:38

FDA: डिटर्जंट, केमिकल वापरून भेसळ ; पुणे विभागात एफडीएकडून दूध संस्‍थांना दणका

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

2026-10-08 07:27:57

Katraj-Kondhwa: मध्यरात्री पोकलेन-ब्रेकरचा दणदणाट

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

2026-10-08 07:24:45

Kharadi: खराडीतील सहामजली इमारत केली जमिनदोस्त; महापालिकेची कारवाई

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ

2026-10-08 07:21:14

Pune: मुद्रणालयासाठी जागा शोधण्याची धावपळ