स्थूल अर्थव्यवस्था बळकट
Updated On:

मुंबई – करोनाच्या धक्क्यानंतरही भारताची स्थूल अर्थव्यवस्था’ (मॅक्रो इकॉनॉमी) बळकट असल्यामुळे भारताचा घसरलेला विकासदर वेगाने पूर्वपदावर येण्याची शक्यता स्टेट बॅंकेच्या अभ्यास अहवालात व्यक्त करण्यात आली.
बॅंकेने या वर्षाचा विकासदर या अगोदर उणे 10.9 टक्के राहील असे म्हटले होते. आता या अंदाजात सुधारणा करून विकासदर उणे 7.4 टक्के होईल, असे बॅंकेने म्हटले आहे.
टॅग्स:





