ST Employees : एसटी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
Updated On:

ST Employees – एसटी कर्मचाऱ्यांना 2020 पासून न दिलेले थकीत देय तातडीने द्यावे यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे उद्यापासून (17 डिसेंबर) अन्नत्याग आंदोलन होणार आहे.
लवकर या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
एसटी कर्मचान्यांचे वेतन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करण्यात यावे, त्यांचे 2020 पासूनचे थकीत देणे तातडीने देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.





