खडकवासला | कोल्हेवाडीतील मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Updated On:
खडकवासला | कोल्हेवाडीतील मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

खडकवासला(कोल्हेवाडी) – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व पंढरीनाथ पठारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान नेचर क्युअर आणि संजीवनी हर्बल यांच्या विद्यमाने कोल्हेवाडी (ता.हवेली) येथील तक्षशिला शाळेमध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली खडकवासला विधानसभा मतदार संघ महिला अध्यक्ष पूनम मोहन मते यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या मोफत आरोग्य शिबिराला खडकवासला परिसरातील महिलांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात 250  महिला व नागरिकांनी नोंदणी करून तपासणी केली. 

यावेळी शहराध्यक्ष काका चव्हाण, ग्रामीण अध्यक्ष त्रिंबक मोकाशी, भावना पाटील, शुभांगी खिरीड, रेश्मा चोरघे, ज्योती कव्हाणे मानसी रासकर ,उषा शिंदे, कल्पना कानगुडे, संतोषी इंगळे, मानसी सोनवणे , सुवर्णा वालगुडे ,विजय मते, संदीप मते, सौरभ मते, सागर कोल्हे, नीलेश मते, किरण मते , ऋषिकेश मते, विलास मते, दीपक मते ,विजय कोल्हे ,शामा जाधवर,डाॅ आनंद चदनशिव, किशोर घोलप,सागर फडतरे आदि उपस्थित होते.

आणखी संबंधित बातम्या

Ranka Hospital : रांका हॉस्पिटलतर्फे 25 वर्षांच्या विश्वासपूर्ण सेवेनिमित्त विशेष ऑर्थोपेडिक केअर कॅम्प

2026-07-28 15:58:04

Ranka Hospital : रांका हॉस्पिटलतर्फे 25 वर्षांच्या विश्वासपूर्ण सेवेनिमित्त विशेष ऑर्थोपेडिक केअर कॅम्प

Baramati News : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर व पदसेवेचे आयोजन!

2026-07-16 15:48:00

Baramati News : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात भाजप युवा मोर्चाचा स्तुत्य उपक्रम; वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर व पदसेवेचे आयोजन!

Ozar News : नळवणे येथे ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

2025-09-05 20:56:11

Ozar News : नळवणे येथे ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमांतर्गत भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Shirur News : शिरूरमध्ये "भटके विमुक्त दिवसानिमित्त 31 ऑगस्ट रोजी न्हावरा येथे शिबिराचे आयोजन

2025-08-30 21:06:50

Shirur News : शिरूरमध्ये "भटके विमुक्त दिवसानिमित्त 31 ऑगस्ट रोजी न्हावरा येथे शिबिराचे आयोजन

Shirur News : मलठण येथे महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न

2025-08-26 10:24:28

Shirur News : मलठण येथे महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न