चांडोली (ता. खेड) : येथील ढुम्या डोंगरावरील एका वाळलेल्या तरवट्याच्या काड्यांवर बांधलेले घरटे दवबिंदूत मोत्याच्या माळा गुंफलेल्या सारखे मनमोहक दिसत आहे.