एकनाथ शिंदे सोडाचं, फडणवीसांसह पंतप्रधान मोदींवरही गाणं; कुणाल कामराची ‘ही’ सहा गाणी व्हायरल….

मुंबई : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामरा याने त्याच्या मुंबईतीली एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. त्यांच्यावर विडंबनात्मक गाणं तयार करून सादर केले गेले. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून शिवसेनेचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत.
व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेनेच्या समर्थकांनी कार्यक्रमस्थळी जाऊन तोडफोड केली. पोलिसांनी ४० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला असून ११ जणांना ताब्यात घेतले आहे. उपमुख्यमंत्री यांच्यावर गाणं सादर केल्यानंतर कुणालचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकात्मक गाणं सादर केले आहे..
एवढेच नाही तर कामरा याने नया भारत या नावाखाली एक व्हिडिओ युट्यूबवर शेअर केला आहे. या स्टँडअपमध्ये त्याने उद्योगपतीबरोबरच कोविडमधील नियम यावर कमेंट केली आहे. कोविड काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीनी जनतेला थाळी वाजवण्यास सांगितले होते. कुणालने आपल्या व्हिडिओमध्ये याचाही उल्लेख केला आहे. तसेच सध्या राज्यात हलाल आणि झटका मटणावरुन वाद सुरू आहे. यावरही त्याने जबरदस्त फटकारे मारले आहेत. कुणालची सहा व्हायरल गाणी जाणून घेऊयात…
ही आहेत विडंबनात्मक गाणी…
१) “ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छिप जाये…
मेरी नज़र से तुम देखो, गद्दार नज़र वो आए…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाये…?
जिस थाली में खाए, उसमें ही वो छेद कर जाए…
मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए…
तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहे…
ठाणे की रिक्षा, चेहरे पें दाढी, आँखो पे चष्मा… हाये…
सोचो ना ये पॉलिटिक्सही इनकी… परिवारवाद खत्म करना था, किसीचा बापही चुरा लिया… क्या रिप्लाय होगा… मै तेंडुलकर के बेटे को बोलू आजा लंच पे चलते है… आधा घंटा तेंडुलकरची तारीफ करू और बोलू आजसे वो मेरा बाप है…तू ढुंढ ले कोई ऑन दे वे…
२) ईडीने असं काही केलं जे मिशनरी करू शकले नाहीत. हृदयपरिवर्तन…
ईडी आणि सीबीआयच्या स्वातंत्र्यावर गाणं…
सीबीआय जो पिछे लग जाऐ
या ईडी तुझे सताये
आजा प्यारे पास हमारे
काहे घबराये, काहे घबराये
पार्टी मेरी भ्रष्टाचारी, संघ की आग्याकारी
जिसके सर पे हाथ फिरा दे, चारशिट हो जाए कोरी
सुन सुन सुन, अरे बेटा सुन
इस पार्टी के बडे बडे जुर्म
मर्डर हो या रेपिस्ट, सबको बेल मिल जाए
काहे घबराये, काहे घबराये
सीबीआय जो पिछे लग जाऐ
या ईडी तुझे सताये
आजा प्यारे पास हमारे
काहे घबराये, काहे घबराये
लॉयर हो या इन्स्पेक्टर, जज हो या कलेक्टर
अपने आगे सभी झुकते including प्रेस रिपोर्टर
बस एक बार हाथ मिलाए, तो पाप छुपाए
काहे घबराये, काहे घबराये
३) इन सडको की बरबादी, करने सरकार ये आयी
मेट्रो है इनके मनमे, खोद कर ये ले अंगडाई
ट्रॅफिक बढाने ये है आयी
बिजेस गिराने ये है आयी
कहते है इसको, तानाशाही
देश मे इतनी मंहगाई, सरकार के साथ है आयी
लोगो को लुटने कमाई, साडी वाली दीदी आयी
सॅलरी चुराने ये है आयी, मिडल क्लास दबाने ये है आयी
पॉपकॉन खिलाने ये है आयी, कहते है इसको निर्मला ताई
४) हम होंगे कंगाल, एक दिन
मन मै अंधविश्वास, देश का सत्यानाश
हम होंगे कंगाल, एक दिन
होगे नंगे चारो और, करेंगे दंगे चारो ओर
पोलिस के पंगे चारो ओर, एक दिन
मन मै नत्थुराम, हरकते आसाराम
हम होंगे कंगाल, एक दिन
होगा गाय का प्रचार, लेके हाथो मे हत्थियार
होगा संघ का शिष्टाचार, एक दिन
जनता बेरोजगार, गरीबी की कागार
हम होंगे कंगाल, एक दिन
५) मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा
मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा
जैसे, जलता गुजरात, जैसे मणिपूर मै रात
जैसे नफरत की बात, जैसे बांटे हो नोट,
जैसे छिने है वोट, जैसे मन मो खोट हो
वोट लेके हमसे, वादे भूल गया…
मुख्यमंत्री को देखा तो ऐसा लगा
जैसे काला हो मन, जैसे लुटा हो धन
जैसे भगवा हो रंग, जैसे मन मे हो संघ
जैसे पार्टी मे कलेश, जैसे भेचा हो देश
जैसे संसद मे हो एक जहरीला साप
६) झुठा हू मै, कातील भी हू
सब घोटालो मे शामील भी हू
झुठा हू मै, कातील भी हू
सब घोटालो में शामील भी हू
एमपी चुराना, Voices दबाना
बस यही मेरा कसूर
वादों पे अपने मुकरता नही, पुरा उन्हे कभी करता नही
तानाशाह ओ तानाशाह….
दोगला हू मैं, खोकला भी हू
खाता रोज मैं ढोकला भी हू
स्किमे चुराना, अपना बताना
बस यही मेरा कसूर
डिग्री मे अपनी दिखाता नही, नौकरी किसी की लगाता नही
तानाशाह ओ तानाशाह….
चारो तरफ हैं मेरे ही चमचे, ईव्हीएम पे मेरा नाम
लाशो से उपर, उठा करिअर
पिछे मेरे है अमित शहा
झुठी कहानी सच्ची लगे, मेलोनी तू मुझे अच्छी लगे
झुठी कहानी सच्ची लगे, मेलोनी तू मुझे अच्छी लगे
….बनाना, बरतन बजवाना
बस यही मेरा कसून
गरीबो से मेरा कोई नाता नहीं, ईडी से कोई बच पाता नही
तानाशाह ओ तानाशाह….





