सोनम कपूरचा दिवाळीत बोल्ड अँड पारंपरिक अवतार; फोटो पाहून पती आनंद आहुजा फिदा, म्हणाला….

Updated On:-5 फोटो
Photo 1
1 / 5

आणखी संबंधित फोटो

पुणे – सिनेअभिनेत्रींची फॅशन फॉलो करण्याची क्रेझ तरुणींमध्ये नेहमीच दिसते. मात्र कधीकधी विअर्ड ड्रेस, मेकअप किंवा फॅशन करून अनेक सिनेअभिनेत्री ट्रोल होतात. यात प्रियांका चोप्रापासून दीपिका पदुकोनपर्यंत अनेक आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश होतो.

अभिनेत्री सोनम कपूरने देखील दिवाळीच्या निमित्तानं पारंपरिक पेहराव परिधान करून सुंदर फोटोशूट केले आहे. अनारकली ड्रेसमधील तिचा अवतार इतका सुंदर दिसत होता की पती आनंद आहुजा देखील फिदा झालाय. हे फोटो सोनम कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे.

या फोटोमध्ये सोनम कपूरने ऑफ-वाइट रंगाचा अनारकली सूट परिधान केल्याचं आपण पाहू शकता. ड्रेसवर मॅचिंग रंगाच्या धाग्यांपासून इंट्रीकेट एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे. यासह तिनं स्टेटमेंट ज्वेलरी कॅरी केली होती. तर कुर्त्याला लेयरिंग पॅटर्न लुक देण्यात आला होता,

ज्यामध्ये दोन ते तीन लेअर्स दिसत आहेत. या संपूर्ण ड्रेस मध्ये सोनम खूप ग्लॅमर्स दिसत आहे.  म्हणूनच तर, अभिनेत्री सोनम कपूरला फॅशन वर्ल्डमधील आयकॉन मानलं जातं.

आणखी संबंधित बातम्या

Rashmika Mandanna: शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; डॉक्टरांचा सहा आठवडे बेडरेस्टचा सल्ला

Rashmika Mandanna: शूटिंगदरम्यान रश्मिका मंदानाला गंभीर दुखापत; डॉक्टरांचा सहा आठवडे बेडरेस्टचा सल्ला

Bollywood News : बाॅलिवूडवर शोककळा; देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे निधन

Bollywood News : बाॅलिवूडवर शोककळा; देव आनंद यांचे सुपुत्र अभिनेते सुनील आनंद यांचे निधन

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Suraj Chavan : 'दारू पिऊन घरी आले, विमल खाऊन बाथरूममध्ये ओकले..'; फॅन्सच्या त्रासामुळे सुरज चव्हाणचा संताप, घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली

Janhvi Kapoor : 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन.! सीन्सवरुन मोठा वाद, प्रसिद्ध गायिकाही भडकली