साडीत खुललं ‘Sonalee Kulkarni’चं मनमोहक सौंदर्य ! फोटो होतायेत तुफान व्हायरल….

Updated On:
Photo 1

Sonalee Kulkarni – अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) मराठी सिनेसृष्टितील आघाडीची अभिनेत्री मानली जाते. आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील ‘अप्सरा आली’ या गाण्यामुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.

सोनाली सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. वेगवेगळ्या फोटोशूटमधील फोटो ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करते. नुकतेच गुडी पाडव्यानिमित्त अभिनेत्रीने तिचे काही सुंदर फोटो इनस्टाग्रामवर शेअर केले आहेत. । Sonalee Kulkarni

हिरव्या रंगाच्या साडीत सोनाली कमालीची सुंदर आणि मादक दिसत आहे. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहेत. सध्या फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

तिचा हा पाडवा स्पेशल लुक फॅन्सला खूपच आवडला आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होताना दिसत आहे. सोनाली नेहमीच तिचे हटके आणि पारंपरिक लूक मधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

मराठी मनोरंजन विश्वातील अप्सरा अशी सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. अभिनेत्री तिच्या सौंदर्याने, नृत्याने आणि अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते. घाऱ्या डोळ्यांची ही अप्सरा अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. । Sonalee Kulkarni

आणखी संबंधित बातम्या

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

Jackie Shroff : "तक्रार करण्यापेक्षा वस्तूंचा जपून वापर करा"; मोदींच्या आवाहनाला जॅकी श्रॉफ यांचा पाठिंबा

Kangana Ranaut: "ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही"; कंगणाने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Kangana Ranaut: "ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही"; कंगणाने ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले

Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे 'या' स्टारकिडसोबत जोडलं नाव

Vedang Raina: खुशी कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर वेदांग रैनाचे 'या' स्टारकिडसोबत जोडलं नाव

Pooja Bhatt: पूजा भट्टने शेअर केला आमिरसोबतचा खास फोटो! म्हणाली – “या फोटोमागची गोष्ट एक दिवस नक्की सांगणार”

Pooja Bhatt: पूजा भट्टने शेअर केला आमिरसोबतचा खास फोटो! म्हणाली – “या फोटोमागची गोष्ट एक दिवस नक्की सांगणार”