यूपीत भाजपला धक्का; अखिलेश, राहुल, डिंपल आणि केएल शर्मा पुढे यूपीच्या कन्नौज जागेवर सपा अध्यक्ष अखिलेश यादव 63760 मतांनी पुढे आहेत. अखिलेश यांना आतापर्यंत 190207 मते मिळाली आहेत. भाजपचे सुब्रत पाठक दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांना १२६४४७ मते मिळाली आहेत. रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसचे राहुल गांधी १५६९४३ मतांनी आघाडीवर आहेत. मैनपुरीमधून सपाच्या डिंपल यादव 79734 मतांनी आघाडीवर आहेत. अमेठीमध्ये काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा ५०७५८ मतांनी आघाडीवर आहेत. त.