Eknath Shinde : ‘एकनाथ शिंदे’ यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

Updated On:

Eknath Shinde | Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी आज (दि. 5) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर, शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तसेच, अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

महाराष्ट्र राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी आज (दि. ५) मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा सुरु असून,

या शपथविधी सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातली अनेक मान्यवर, धर्मगुरू, संत-महंत यांनी विशेष हजेरी लावली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Gram Panchayat Eleciton Update : मोठी अपडेट! 'या' कारणामुळे तब्बल 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

2026-07-10 09:31:27

Gram Panchayat Eleciton Update : मोठी अपडेट! 'या' कारणामुळे तब्बल 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?

Vijay Wadettiwar : विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे बदनामी नव्हे; विजय वडेट्टीवार यांची टीका

2026-07-09 19:10:23

Vijay Wadettiwar : विरोधकांनी प्रश्न मांडणे म्हणजे बदनामी नव्हे; विजय वडेट्टीवार यांची टीका

Uniform Civil Code : मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा ! समान नागरी कायद्यासाठी 7 सदस्यीय समिती जाहीर

2026-07-09 17:42:05

Uniform Civil Code : मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा ! समान नागरी कायद्यासाठी 7 सदस्यीय समिती जाहीर

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

2026-07-09 05:30:41

लक्षवेधी : महाराष्ट्राच्या विस्तारणार्‍या क्षमता

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल

2026-07-08 19:19:53

Badrinath Temple : अयोध्येनंतर आता बद्रीनाथ मंदिरातील देणगीवर डल्ला; कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल