#shivjayanti : येत्या शिवजयंतीला सयाजी शिंदे लावणार गडकिल्यांवर हिरव्या मशाली

Updated On:

पुणे – आपलं जगणं हे झाडांच्या ऑक्सिजनमुळे आहे. म्हणून या झाडांना जपलं, तर आपण जगू. एक आपलं झाड, त्याची आपणच करायची वाढ ही संकल्पना घेऊन लाखो झाडे लावणारे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टील अष्टपैलू अभिनेते ‘सयाजी शिंदे’ यांच्या संकल्पनेतून येत्या शिवजयंतीला म्हणजेच १९ फेब्रुवारीला गडकिल्यांवर वृक्ष लागवड होणार आहे.

महाराजांच्या पाच गडांवर ४०० हिरव्या मशाली लावण्याचा निर्धार सयाजी शिंदे केला आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ते तयारी करत असून अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली आहे. मिरवणूक काढून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन लोकांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या संदर्भातील एक व्हिडीओ सयाजी शिंदे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

 

आणखी संबंधित बातम्या

SIR Petition Supreme Court : एसआयआर याचिकांवर ९ डिसेंबरला सुनावणी; विरोधी पक्षांचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

2026-11-22 19:18:15

SIR Petition Supreme Court : एसआयआर याचिकांवर ९ डिसेंबरला सुनावणी; विरोधी पक्षांचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

Amit Shah : "काँग्रेसच्या काळात अरुणाचलचा विकास खुंटला"; अमित शाहांचा मोठा दावा

2026-11-22 19:04:41

Amit Shah : "काँग्रेसच्या काळात अरुणाचलचा विकास खुंटला"; अमित शाहांचा मोठा दावा

Khatu Shyamji Rajasthan : खाटू श्यामजींच्या दर्शनाहून परतताना काळाचा घाला.! महाराष्ट्रातील ९ भाविकांचा अपघातात मृत्यू, ८ जण जखमी

2026-11-22 18:35:13

Khatu Shyamji Rajasthan : खाटू श्यामजींच्या दर्शनाहून परतताना काळाचा घाला.! महाराष्ट्रातील ९ भाविकांचा अपघातात मृत्यू, ८ जण जखमी

Bangladesh : बांगलादेशात ३० घरे पेटवली.! आवामी लीगच्या नेते, कार्यकर्त्यांच्या मालमत्तांवर हल्ले

2026-11-22 17:57:46

Bangladesh : बांगलादेशात ३० घरे पेटवली.! आवामी लीगच्या नेते, कार्यकर्त्यांच्या मालमत्तांवर हल्ले

Narhari Zirwal : "आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे" - मंत्री नरहरी झिरवाळ

2026-11-22 17:31:30

Narhari Zirwal : "आदिवासी तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे" - मंत्री नरहरी झिरवाळ