\n\nगब्बर को मिल ही गई दुल्हनिया 🥳🎉🥳🎉#shikhardhawan #shikhardhawanwedding #shopie #cricket #sporty30 pic.twitter.com/aYVcXTYHGA
\n— Sporty30 (@RealSporty30) February 21, 2026
\nशिखर धवनचे हे दुसरे लग्न आहे. २०१२ मध्ये त्याने आयशा मुखर्जीशी विवाह केला होता, परंतु २०२३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटादरम्यान शिखरला आपल्या मुलापासून, जोरावरपासून लांब राहावे लागल्याने त्याने प्रचंड मानसिक त्रास सहन केला होता. एका मुलाखतीत त्याने मुलाची भेट होत नसल्याने आपली व्यथाही मांडली होती. आता वैयक्तिक आयुष्यातील त्या कठीण काळानंतर शिखरने सोफीसोबत आनंदाने नवी सुरुवात केली आहे.
शिखर धवनची देदीप्यमान कारकीर्द:
\n\n