Shefali Jariwala : ‘शेफाली जरीवाला’च्या बॅकलेस लूकची चाहत्यांना भुरळ; मादक अदा पाहून तुमचीही उडेल झोप !

Updated On:
Photo 1

Shefali Jariwala – बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या (Shefali Jariwala) 2002 मधील ‘कांटा लगा…’ या म्युझिक व्हिडीओला खुपच प्रसिद्धी मिळाली होती आणि देशभरात शेफालीला (Shefali Jariwala) “कांटा लगा’ गर्ल अशी ओळख मिळाली.

यानंतर शेफाली “बिग बॉस 13′ मधून घराघरात पोहोचली. या शोमधील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले. शेफाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले हॉट अँड ग्लॅमर्स फोटो इंस्टाग्रामवर शेअर करते.

शेफाली जरीवालाचे सोशल मीडिया अकाउंट फोटोशूटने भरलेले आहे. नुकतेच शेफाली जरीवालाने इंस्टाग्रामवर स्वतःचे नवीन लूक मधील काही फोटो शेअर केले असून, यावेळी तिने बॉडी हगिंग प्रिंटेड गाउनमध्ये कर्व्ही फिगर फ्लॉन्ट केली.

या बॅकलेस ड्रेसमध्ये शेफाली जरीवाला पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. यामध्ये ती अतिशय स्टनिंग आणि मादक दिसत आहे. शेफाली जरीवाला नेहमीच चाहत्यांमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.

शेफाली जरीवालाचा जन्म 15 डिसेंबर,1982 ला अहमदाबादमध्ये झाला होता. 2014 मध्ये अभिनेत्रीने पराग त्यागीसोबत लग्न केले. त्यानंतर हे कपल सतत इंस्टाग्रामवर आपले नवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात.

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : नाना पाटेकरांना अखेरचा निरोप.! 'नटसम्राट' अनंतात विलीन

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Nana Patekar : असा 'नटसम्राट' होणे नाही.! विविध पुरस्काराने झाला गौरव

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Kangana Ranaut : कंगना रणौतची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; एआय निर्मित व अश्लील मजकूर हटवण्याची मागणी

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...; तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?

Nana Patekar Parinda movie : नाना पाटेकरांचा कुर्ता फाडला अन्...;  तोच सीन ठरला आयकॉनिक! परिंदाच्या सेटवर काय घडलं होतं?